Wheel of Dhamma

Vipassana Meditation Centre in Yavatmal
सयाजी उ बा खिन ह्यांच्या परंपरेत स.ना.  गोयन्काजी
द्वारा शिकवलेल्या विपश्यना साधना शिबीरांचे संचालन केले जाते
शिबीराची सूची

Bodhi Leaf

 
Alert text goes here
  • बद्दल
  • आवेदन कसे कराल
  • आमच्याशी संपर्क साधा
  • शोध   Search
  • शिबीरेIcon blue down arrow 7x4
    • युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
    • लघु शिबीरे
    • दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
    • केन्द्र विरहित शिबीरे
  • भाषाIcon blue down arrow 7x4
    • English
    • हिन्दी
    • मराठी
  • स्थळेIcon blue down arrow 7x4
    • महाराष्ट्र
      39 केंद्र(केंद्रे)
      5 अस्थायी केन्द्र
    • भारत
      131 केंद्र(केंद्रे)
      14 अस्थायी केन्द्र
    • दक्षिणी आशिया
      158 केंद्र(केंद्रे)
      15 अस्थायी केन्द्र
    • एशिया
      210 केंद्र(केंद्रे)
      30 अस्थायी केन्द्र
    • विश्व
      274 केंद्र(केंद्रे)
      135 अस्थायी केन्द्र
Malla
Dhamma Malla, Yavatmal, महाराष्ट्र, भारत (इंडिया)
केंद्र स्थळ: वेबसाइट | नकाशा
** सांगितले नसल्यास, खालील भाषेमध्ये शिबीराच्या सुचना दिल्या जातात: हिंदी / इंग्रजी


शिबीरासाठी उपस्थित रहण्यासाठी अथवा धम्मसेवेसाठी आवेदन कसे कराल

  1. आवेदन पत्रापर्यंत पोचण्यासाठी इच्छित शिबीराच्या आवेदन पत्राच्या लिंकवर क्लिक करा. जुन्या साधकांना सेवेचा विकल्प दिला जाईल.
  2. कृपया साधनापद्धतीचा परिचय आणि शिबीराची अनुशासन संहिता ध्यानपूर्वक वाचा, जी आपल्याला शिबीराच्या दरम्यान पालन करण्यासाठी सांगितले जाईल.
  3. आवेदन पत्राचे सर्व वर्ग पूर्ण रूपाने आणि विस्ताराने भरा आणि प्रस्तुत करा. सर्व शिबिरांच्या नोंदणीकरणासाठी आवेदनाची आवश्यकता आहे.
  4. अधिसूचनेची प्रतीक्षा करा. जर आपल्या आवेदनामध्ये ईमेल पत्ता दिला असेल तर सर्व पत्र-व्यवहार ईमेलद्वारा होईल. आवेदनांच्या मोठ्या संख्येमुळे अधिसूचना प्राप्त होण्यास २ आठवड्यापर्यंत वेळ लागू शकतो.
  5. जर आपले आवेदन स्वीकारले गेले असेल तर शिबीरात आपली जागा निश्चित करण्यासाठी आम्हाला आपल्याकडून पुष्टी आवश्यक आहे.
अधिक माहिती
 
युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
तरुण लोकांसाठी शिबीरे.
ह्या विभागातील घटनांसंदर्भातखास सूचनांसाठी "टिप्पणी" बघा.
2026 युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
01 Nov मुलांची / युवकांची पूर्ण केले Yavatmal
अर्ज करा.* 06 Dec - 08 Dec मुलांची / युवकांची चालू Yavatmal
अर्ज करा.* 25 Dec - 27 Dec मुलांची / युवकांची चालू Yavatmal
2027 युवक' आणि लहान मुलांची'शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
31 Jan मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 30 Nov Yavatmal
09 May मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 09 Mar Yavatmal
12 May - 20 May ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 12 Mar Yavatmal
23 May मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 23 Mar Yavatmal
05 Jun मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 05 Apr Yavatmal
06 Jun - 14 Jun ७-दिवसांचे विपश्यना शिबीर युवक/युवतीं साठी अर्ज स्वीकृती सुरु 06 Apr Yavatmal
04 Jul मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 04 May Yavatmal
01 Aug मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 01 Jun Yavatmal
29 Aug मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 29 Jun Yavatmal
26 Sep मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 26 Jul Yavatmal
03 Oct मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 03 Aug Yavatmal
14 Nov मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 14 Sep Yavatmal
12 Dec - 14 Dec मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 12 Oct Yavatmal
26 Dec - 28 Dec मुलांची / युवकांची अर्ज स्वीकृती सुरु 26 Oct Yavatmal
 
लघु शिबीरे
एक दिवसीय शिबीर जुन्या साधकांसाठी संक्षिप्त शिबीर आहे.
ह्या विभागातील घटनांसंदर्भात खास सूचनांसाठी "टिप्पणी" बघा.
2026 लघु शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
04 Nov - 07 Nov ३-दिवशीय पूर्ण केले Yavatmal जुन्या साधकांसाठी
2027 लघु शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
30 Jan एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 30 Nov Yavatmal जुन्या साधकांसाठी
21 Feb एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 21 Dec Yavatmal जुन्या साधकांसाठी
07 Mar एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 07 Jan Yavatmal जुन्या साधकांसाठी
21 Mar - 24 Mar ३-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 21 Jan Yavatmal जुन्या साधकांसाठी
20 May एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 20 Mar Yavatmal जुन्या साधकांसाठी
18 Jul एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 18 May Yavatmal जुन्या साधकांसाठी
15 Aug एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 15 Jun Yavatmal जुन्या साधकांसाठी
12 Sep एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 12 Jul Yavatmal जुन्या साधकांसाठी
29 Sep एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 29 Jul Yavatmal जुन्या साधकांसाठी
24 Oct एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 24 Aug Yavatmal जुन्या साधकांसाठी
28 Nov एक-दिवशीय अर्ज स्वीकृती सुरु 27 Sep Yavatmal जुन्या साधकांसाठी
 
दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
सर्व दहा दिवसीय शिबीरे पहिल्या दिवशी संध्याकाळी सुरु होतात आणि शेवटच्या दिवशी सकाळी लवकर समाप्त होतात.
ह्या खंडामधल्या घटनांसाठी कोणत्याही विशेष निर्देशांसाठी टिप्पणी पाहावी.

2026 दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
21 Oct - 01 Nov १० दिवसीय पूर्ण केले Yavatmal
11 Nov - 19 Nov सतिपठ्ठान सुत्त प्रगतीमध्ये Yavatmal विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
अर्ज करा.* 22 Nov - 03 Dec १० दिवसीय महिला - शिबीर पूर्ण पुरुष - शिबीर पूर्ण धम्मसेवक - चालू Yavatmal
अर्ज करा.* 11 Dec - 22 Dec १० दिवसीय चालू Yavatmal
2027 दहा दिवसीय व अन्य प्रौढ शिबीरे
उपथिती/सेवा तारखा शिबीराचा प्रकार स्थिती स्थळ अभिप्राय
अर्ज करा.* 01 Jan - 12 Jan १० दिवसीय चालू Yavatmal
16 Jan - 27 Jan १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 16 Nov Yavatmal
02 Feb - 17 Feb आचार्यांचे स्वयं-शिबीर अर्ज स्वीकृती सुरु 02 Dec Yavatmal विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
22 Feb - 05 Mar १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 22 Dec Yavatmal
08 Mar - 11 Mar सेवा कालावधि अर्ज स्वीकृती सुरु 08 Jan Yavatmal जुन्या साधकांसाठी
12 Mar - 20 Mar सतिपठ्ठान सुत्त अर्ज स्वीकृती सुरु 12 Jan Yavatmal विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
20 Mar १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 20 Jan Yavatmal
28 Mar - 08 Apr १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 28 Jan Yavatmal
09 Apr - 13 Apr सेवा कालावधि अर्ज स्वीकृती सुरु 09 Feb Yavatmal जुन्या साधकांसाठी
15 Apr - 26 Apr १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 15 Feb Yavatmal
28 Apr - 09 May १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 28 Feb Yavatmal
24 May - 04 Jun १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 24 Mar Yavatmal
19 Jun - 30 Jun १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 19 Apr Yavatmal
06 Jul - 17 Jul विशेष १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 06 May Yavatmal विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
20 Jul - 31 Aug १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 20 May Yavatmal
03 Aug - 14 Aug १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 03 Jun Yavatmal
17 Aug - 28 Aug १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 19 May Yavatmal
30 Aug - 07 Sep सतिपठ्ठान सुत्त अर्ज स्वीकृती सुरु 30 Jun Yavatmal विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
15 Sep - 26 Sep १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 15 Jul Yavatmal
12 Oct - 23 Oct १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 12 Aug Yavatmal
02 Nov - 13 Nov १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 02 Sep Yavatmal
16 Nov - 27 Nov १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 16 Sep Yavatmal
30 Nov - 11 Dec १० दिवसीय अर्ज स्वीकृती सुरु 30 Sep Yavatmal
16 Dec - 24 Dec सतिपठ्ठान सुत्त अर्ज स्वीकृती सुरु 16 Oct Yavatmal विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
 
केन्द्र विरहित शिबीरे
अन्य स्थानांवर आयोजित शिबीर व इतर कार्यक्रम
ह्या विभागातील घटनांसंदर्भात खास सूचनांसाठी "टिप्पणी" बघा.
वर्तमानात कोणतेही शिबीर आयोजित नाही.
 
 

हे ऑनलाइन आवेदन पत्र आपली माहिती आपल्या संगणकापासून आमच्या ॲप्लीकेशन सर्व्हरपर्यंत पाठवण्याआधी कूट रूप देते. परन्तु कूट रूप दिल्यानंतरही ही माहिती पूर्णतयः सुरक्षितत न असण्याची शक्यता असते. जर आपण आपली गोपनीय माहिती इंटरनेटवर असताना सुरक्षा जोखिमेच्या संभावनेने चिंतीत आहात तर ह्या आवेदन पत्राचा वापर करु नका. त्या ऐवजी आवेदन पत्र डाऊनलोड करा. ते छापून पूर्ण करा. नंतर हे आवेदन पत्र खाली दिलेल्या शिबीर आयोजकांना पाठवा. आपले आवेदन पत्र फॅक्स अथवा पोस्ट केल्याने नोंदणी प्रक्रिया एक अथवा दोन आठवड्यांनी विलंबित होऊ शकते.


जुन्या साधकांच्या वेबसाईटसाठी येथे क्लिक करा here. ही वेबसाईट पाहण्यासाठी युजर नेम आणि पासवर्डची गरज आहे

प्रश्न विचारण्यासाठी ईमेल: [email protected]

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.

जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

द्विभाषी शिबीर अशी शिबीरे असतात जी दोन भाषांमध्ये शिकवली जातात. सर्व साधक दैनंदिन साधनेच्या सूचना दोन भाषांमध्ये ऐकतील. संध्याकाळचे प्रवचन वेगळे ऐकवले जाईल.

ध्यान शिबीरे दोन्ही केंद्र आणि केंद्राव्यतिरिक्त स्थळांवर आयोजित केली जातात. ध्यान केंद्रे शिबिरांचे वर्षभर नियमित रूपाने आयोजन करण्यांस समर्पित आहेत. ह्या परंपरेप्रमाणे ध्यान केंद्रे स्थापित करण्याआधी सर्व शिबीरे कँप, धार्मिक स्थान, चर्च व अशा प्रकारे तात्पुरत्या जागी आयोजित केली जात असत. आज, जिकडे विपश्यना क्षेत्रामध्ये स्थित साधकां द्वारा केंद्र स्थापना अजून झाली नाही, अशा क्षेत्रांमधे १० दिवसीय ध्यान शिबीरे केंद्र-व्यतिरीक्त स्थळांवर आयोजित केली जातात.


१० दिवसीय शिबीरे विपश्यना साधनेची परिचयात्मक शिबीरे आहेत जिथे ही साधना पद्धती दररोज क्रमशः शिकवली जाते. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीरे ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होतात.


हे विपश्यना शिबीर ज्यांचे वय १५ व १९ दरम्यान आहे अशा युवक/युवतींसाठी आहे

लहान मुलांची शिबीरे ८ - १२ वर्षांच्या सर्व मुलांसाठी खुली आहेत, जे साधना शिकू इच्छितात. त्यांचे आई-वडिल / पालक साधक असणे जरूरी नाही.

युवकांची आनापान शिबीरे १३ वर्ष ते १८ वर्ष वयाच्या युवकांसाठी खुली आहेत. त्यांचे आई-वडील / पालक विपश्यना साधक असणे जरूरी नाही.


विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

जुन्या साधकांचे संक्षिप्त शिबीर (१ - ३ दिवसीय) अशा सर्व साधकांसाठी आहे, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे. शिबीराला उपस्थित राहण्यासाठी सर्व जुन्या साधकांच्या आवेदनाचे स्वागत आहे. ह्यात असे जुने साधकही अंतर्भूत आहेत, ज्यांना आधीचे शिबीर करून काही काळ झाला आहे.


विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

सतिपठ्ठान सुत्त शिबीरे १० दिवसीय शिबीरांसारखीच समय-सारिणी आणि अनुशासन-संहिता पालन करतात. त्यामध्ये हा फरक आहे की टेप केलेल्या संध्याकाळच्या प्रवचनांमध्ये सतिपठ्ठान सुत्ताचा बारकाईने अभ्यास केला जातो. सतिपठ्ठान सुत्त हा प्रमुख पाठ आहे, ज्यामध्ये विपश्यना साधनापद्धती सुव्यवस्थित स्वरूपात समजावली आहे. हे शिबीर अशा जुन्या साधकांसाठी आहे ज्यानी किमान तीन १०-दिवसीय शिबीरे पूर्ण केली आहेत, शेवटच्या १०-दिवसीय शिबीरानंतर अन्य कुठल्याही साधना पद्धतीचा अभ्यास केला नाही, विपश्यना साधनापद्धतीचा किमान १ वर्ष अभ्यास केला आहे आणि जे दैनीक जीवनामध्ये पंचशील पालन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 केंद्राची देखरेख, निर्माण, घरगुती आणि बागकामासारख्या विविध कार्यक्रमांसाठी सेवा कालावधि वेगळे असतात. सर्व जुन्या साधकांचे भाग घेण्यासाठी स्वागत आहे. दैनिक कार्यक्रमात ३ सामुहिक साधना आणि सकाळी - दुपारी कामकाजाचा कालावधी समाविष्ट असेल. संध्याकाळी निवडक विशेष प्रवचने लावली जातील, जी स. ना. गोयंकाजीनी जुन्या साधकांसाठी दिली आहेत.


विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता

विशेष १० दिवसीय शिबीर केवळ गंभीर जुन्या आणि ह्या साधनेमध्ये कटिबद्ध साधकांसाठी आहे, ज्यांनी कमीत कमी ५ दहा दिवसीय शिबीरे आणि एक सतिपट्ठान सुत्त शिबीर केले आहे; कमीत कमी एक १० दिवसीय धम्मसेवा दिली आहे आणि किमान २ वर्षांपासून नियमीत प्रकारे साधनेचा अभ्यास करत आहेत.

आचार्यांचे स्वयं-शिबीर केवळ जुन्या गंभीर साधकांसाठी आहे, जे धम्मप्रचारामध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहेत अथवा भविष्यात पार पाडणार आहेत, केवळ विपश्यनेचा अभ्यास करत आहेत(दुसर्‍या कुठल्याही साधनापद्धतीचा अभ्यास करत नाहीत), प्रतिदिन २ तास दैनिक साधनेचा अभ्यास करत आहेत; जीवहत्येपासून विरत आहेत; अब्रम्हचर्यापासून विरत आहेत; नशिल्या पदार्थांच्या सेवनापासून विरत आहेत; आणि बाकीच्या शीलांचे पालन आपल्या क्षमतेनुसार करत आहेत. ह्या आवश्यकता दरवर्षी बदलू शकतात आणि प्रवेश स. ना. गोयंकाजींच्या निर्णयावर आधारित असेल.>

आवेदन लवकर देणे आवश्यक आहे कारण त्याच्या प्रक्रियेसाठी काही वेळ लागू शकतो. ज्या साधकांना इंग्लिश किंवा जाहीर केलेली शिबीरभाषा बोलता येत नाही, ते देखील आवेदन देऊ शकतात, परन्तु शिबीरोपयोगी साहित्य, उचित भाषांतरकार आणि शिबीर घेणार्‍या आचार्यांची परवानगी मिळाल्यानंतरच त्यांचे आवेदन स्वीकारले जाऊ शकेल.

 
 

Dhamma.org (धम्मा.ऑर्ग)

प्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति) | अद्ययावतीकरणाची तारीख 2026-11-10 12:05:03 UTC

App store us uk Play store badge

Dhamma.org मोबाईल ॲप | Anapana for Young People App